तीव्रता म्हणजे परत इन्टेन्सिटी नाही का?  विषय ताऱ्यांच्या प्रखरतेचा आहे म्हणून मलातरी इथे मॅग्निट्यूड ला मान, तेजस्वीता, मात्रा हे शब्द योग्य वाटतात.