दुःखे सरली,
पेला सरला
रिकामाच मी,
रिकामाच तो
बाकी उरला...

हे मात्र फार आवडलं!