ओघवत्या वर्णनाला तेवढ्याच छान चित्रांची जोड मिळाली.

पण अगदी इंच इंच जागा लढवून कलाकुसर केलेल्या पूर्वीच्या मंदिरात बहुतांश ठिकाणी बदललेले दगड पाहून नक्की काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाही. शिवाय दगड बसवण्यासाठी वापरलेलं गुलाबी सिमेंट स्पष्टपणे दिसून येतं.

असे उत्तम निरीक्षण. प्रचलित दंतकथांची सुबक मांडणी.

लेख वाचल्यावर खरेच

कित्येक शतकांचा इतिहास पोटी बाळगणारं आणि इतका रंजक इतिहास असणारं हे मंदिर प्रत्येकाने आयुष्यात जरुर बघावं.

असे वाटले. आता पाहाणारच. टागोरांच्या उद्गारांनी कळस चढविला.

छान. अशीच सचित्र वर्णने येऊ द्यात. धन्यवाद आणि शुभेच्छा.