क्षणात उडून गेला थवा
रंग रंगल्या हिमपुष्पांचा

हे आवडले. तरीपण कवितेत असे काहीतरी अनुभवले जे शब्दात नाही सांगता येत. निसर्गाचा हा रंगहि मला ठाऊक नाही. कवितेचे तंत्र नीट कळत नसल्यामुळे विश्लेषण करता येत नाही.

शुभेच्छा.