अन तु सावलीतही हाहाकार केला

आणि

तु दिलेस शब्द मी गीतांचा झंकार केला
पेटल्या जरी स्वरांच्या वक्षी दिपमाळा
तरी स्वप्नदेश माझा सखे अंधारलेला

या कल्पना आवडल्या.

पण शुद्धलेखनाकडे, ऱ्हस्वदीर्घाकडे लक्ष द्यावे. त्याने रसभंग होतो.

शुभेच्छा.