लग्नसमारंभांत मुलींच्या कौतुकाच्या नजरा पडल्या नाहीत काय? आपण आईला फळीवरचे डबे काढून देत नाही काय? सणावारी दाराला तोरण कोण बांधतो? गुढी कोण उभारतो? आपल्या प्रतिभेला जरा सकारात्मक विचाराची जोड द्या की राव.

शुभेच्छा.