तितकाच सुरेख प्रतिसाद. झकास.
आठवणींच्या शिंपल्यामधले, मोती आता वेचावे,
शरीर संपदा आहे जोवरी,पर्यटनाला निघा तोवरी
या ओळी जास्त आवडल्या.
धन्यवाद आणि शुभेच्छा.