सापडलीशी वाटते पण अलगद निसटते. कवितेचा वेगळाच रंग दाखविलात.

धन्यवाद

का हा लटका राग आणीशी?
का अबोलीचा हा ताटवा?

हे जास्त आवडले.