'नाही कसं म्हणू'  म्हणत, सांडलेल्या 'चुका ' वेचताना टोचून आलेलं पाणी हसू आणून पुसणं.....

जेमतेम शब्दांत सुंदर भाव, रचना. अभिनंदन !