या नाटकात मोहन जोशी, सुधीर जोशी, अम्रुता सुभाष काम करायचे. त्यांचा प्रयोग मी पुण्यात पाहिलाय. धमाल होता. नाटकात काही दम नाही, पण प्रयोग आणि अभिनय झक्कास!

विशेषतः गुंडाचे काम करणाऱ्या मोहन जोशींना सदाचारी, पापभिरू सुधीर जोशी ज्या घाबरत घाबरत शिव्या देतात, त्या धमालच!