मराठी व संस्कृत या भाषा देवनागरी लिपी वापरतात. भाषा दोन व लिपी एक, याचा अर्थ भाषेतील अक्षर समान असते का?
हा प्रश्न.
मला अजूनही 'भाषेतील अक्षर' ही शब्दयोजना कळलेली नाही.
ज्याला समजली असेल त्याने कृपया समजावून सांगितल्यास बरे होईल.
गांगल सरांनाही मी मागे एका प्रतिसादात विचारले होते, पण मला वाटते की बाकीच्या बऱ्याच सूचनांप्रमाणे त्याकडेही त्यांचे दुर्लक्ष झाले असावे.