" ऊर्ध्वरेषा अनावश्यक" म्हणणाऱ्याने देवनागरी अक्षरांवर रेघा न दिल्यास, बोडकी अक्षरे किती वाईट दिसतात ते कृतीतूनच दाखवले, याबद्दल धन्यवाद!  मराठीतील शब्दांवरच्या शिरोरेषा छपाईतसुद्धा काढून टाकाव्यात असे मत, मला वाटते आता कुणी व्यक्त करणार नाही, अशी आशा आहे.