इचुयशानाम् तालु । ऋटुरषाणाम् मूर्धा ।  इ-ई, च-वर्ग आणि य-श हे तालव्य; ऋ-ॠ, ट-वर्ग आणि र-ष-ळ हे मूर्धन्य.  असो, टंकलेखन करताना माझीही कधीकधी अनवधनाने अशी चूक होते.  ष चा उच्चार करताना जीभ टाळूच्या मागच्या भागाला लागते, टाळूच्या मध्याला नाही.