'गरीब असून खालच्या जातीत नसणारे' लोक केवळ दोनच जातीत मोडतात असे नाही. पाटील आडनावाचे लोक बऱ्याच जाती-धर्मात (!) असतात (स्वानुभव). पुजारी आडनावाविषयी कल्पना नाही.

असो. आशुतोष, तुमच्या प्रतिक्रियेने 'आडनावे सोडून दिली पाहिजेत' हे माझे मत अजूनच पक्के झाले. धन्यवाद.