प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद !

     खरं तर मी मूळ पुस्तकाचा थोडक्यात फक्त अनुवाद केला आहे. अर्थात पुस्तकातील आशय आवडला म्हणूनच. या वरून डिस्ने चे व्यक्तिमत्त्व दिसते व त्यामागचे कष्ट ही. मला अजून ही पुढे त्यांच्या आयुष्यातील काही घटना व किस्से लिहायचे आहेत.

  धन्यवाद.