मी मूळचा कन्नमवारचा आहे. राऊत सरांच्या विकास हायस्कूलमध्ये माझे १० वी पर्यंत शिक्षण झाले. संभाजी उद्यानात दिवस-दिवस खेळण्यात मी घालवलेले आहेत! अजूनही माझे कित्येक मित्र तिथेच राहतात. तुमचा हा लेख वाचून फार बरे वाटले. गेल्या तीन-एक वर्षात जाणं झालं नाहिये... पण कन्नमवार म्हटले की खूप आठवणी जाग्या होतात!
-- पुलस्ति.