मस्त गझल आहे. आवडली.
नेमकेपण येत आहे आपल्या नात्यात आताबोलतो केव्हातरी अन त्यातसुद्धा खोच आहे
ताठ होते सर्व येताना मनाच्या मद्यशाळीहाय आता मनसुबा प्रत्येक डळमळतोच आहे!
हे मला आवडलेले, सर्वोत्तम वाटलेले शेर. मस्त!