वाट बघत होतो तुमच्या कथेची. तुमच्या नेहमीच्या शैली प्रमाणेच ओघवती आहे कथा.

कांदळकरांना दैववाद आवडला नाही, ते सुचवतात की पुढील कथा सकरात्मक येऊ दे. हे लेखक/लेखिकेच्या शैली आणि विचारां विरुद्ध आहे. तुम्ही तुमची विचार सरणी जपा आणि तुम्हाला आवडेल तसे लेखन करा.

मागणी तसा पुरवठा असे लेखन करणारे सध्या हिंदी/मराठी निर्बुद्ध मालीका लिहितात.