नेमकेपण येत आहे आपल्या नात्यात आता
बोलतो केव्हातरी अन त्यातसुद्धा खोच आहे
क्या बात है...अप्रतिम.
कोण अंधारास त्याच्याएवढे समजून घेतो?
दूर कोनाड्यात एकाकी दिवा जळतोच आहे!
फारच छान...
या अटळ अपुरेपणाची फारशी मज खंत नाही!
दु:ख हे सलते उरी की - मी तरी उरलोच आहे...
कल्पना उत्तम, पण संदिग्ध ...!
मोठ्या वृत्तातील गझल लिहिलीत, बरं केलंत...!!!