ही टंकलेखनातील चूक नव्हती. दोन वर्गांच्या नावात माझा घोटाळा झाला असावा.
जाता जाता : त वर्ग दंत्य? प वर्ग ओष्ठ्य/(ओष्ट्य?)? आणि क वर्गाचे नाव काय?