प्रदीप, झकास कविता!!
मी केली आर्जवे लयीची सत्रा
`नंतर ये,` ती मला म्हणाली
मी केली मग तिचीच फरफट
कविता करण्यासाठी  !!
मी गेलो गेयतेकडे विनयाने
तिने भयाने गळा काढला...
हाहाहाहाहा. अगदी चित्र उभे राहिले.. गेयता नावाची बया एकीकडे गळा काढते आहे आणि दुसरीकडे लयसुंदरीची फरफट होते आहे. आणि मध्ये कवी उभा आहे.