मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष, तसेच मराठी भाषेसाठी रोमन लिपीचा हिरिरीने पुरस्कार करणारे श्री. मधुकर नारायण गोगटे ह्यांचे इंग्रजी-मराठी संकेतस्थळ इथे आहे . संकेतस्थळावरील पारंपरिक व ललित विज्ञान साहित्य , मराठी भाषा, विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन , मराठी, इंग्रजी आणि विज्ञान आदी लेख वाचनीय आहेत.