..परतीच्या आरक्षणा साठी अतिरिक्त मूल्य आकारले जाते....

उदा. कल्याणहून कल्याण ते नागपूर  आणि परतीचे नागपूर ते कल्याण असे आरक्षण केले तर ....कल्याण ते नागपूर  ( क्ष रूपये)  आणि परतीचे नागपूर ते कल्याण ( क्ष रूपये + १० रूपये ) ...यामध्ये परतीच्या आरक्षणा साठी अतिरिक्त मूल्य १० रूपये आकारले जातात.... यापूर्वी हे १० रूपये आकारले जात नव्हते.... बहुसंख्य लोक परतीचे आरक्षण करतातच....प्रत्येक प्रवाशामागे १० रूपये अधिक मिळतात....

वरील प्रमाणेच इतरही छुपे मार्ग असावेत....