तेजस्विता हा फार मर्यादित अर्थ होईल (प्रकाशापुरता).
मान आणि मात्रा जास्त चांगले आहेत.
तीव्रता योग्य वाटत नाही हे खरेच.
मॅग्ना म्हणजे मोठा (चू.भू.द्या.घ्या.) त्यामुळे 'महत्ता' असे म्हणता येईल. खरे म्हणजे 'महत्त्व' सुद्धा चालला असता पण त्याचा विशेष अर्थ आधीच आस्थापित आहे.
मात्रा हा पर्याय मात्र फारच सुरेख आहे.