चित्रपटाचे रसग्रहण आवडले.

तुम्ही अत्यंत तळमळीने अभ्यासपूर्वक रसग्रहण केले आहे.

मात्र कुठलीही कलाकृती प्रेक्षकांशिवाय पूर्ण होत नाही. प्रेक्षकांवर कसा कसा कुठे कुठे परिणाम जाणवत होता, तो योग्य ठिकाणी योग्य वाटला का? हेही रसग्रहणात आले असते तर आणखी छान झाले असते.

(पूर्वी अत्र्यांच्या भाषणाबद्दल लिहिताना हशा टाळ्या शिट्ट्या असे मध्ये मध्ये लिहीत असत ते त्याचकरता.  )

अहंमन्य