प्रदीप मुरकुटे, आपण अर्ध्या 'ह'चे टंकलेखन मनोगतावर कसे केलेत?

आपल्या माहितीसाठी--एच, डॉट एच, आणि पुढे डॉट एस व एम दाबले की   'ह्‌म' उठतो.  पण अर्धा ह काही कधी जमला नव्हता.  आपणच सांगा कसे करायचे ते.