कविता अतिशय छान आहे. हाताचा ताल धरून म्हणता येते. (मेणबत्तीच्या ज्योतीच्या गाभ्यात अंधार असतो )
आशा दुःखाचे मूळ आहे
हे कसे ते नाही कळल.
दुःखावर हालअपेष्टांवर आशा हा उपाय आहे असे मला वाटते.