एक गीत म्हणून अतिशय गेय अशी रचना आहे ही.

मनःपूर्वक अभिनंदन.

नाव माझी धारेत डळमळे ही ओळ मात्र 'डळमळलेली' वाटली. दोन्ही. चालीला आणि अर्थालाही. धारा नाव हा टिपिकल हिंदी भक्तिसंगीतातला प्रकार वाटतो. धारा असा शब्द मराठीत तितकासा वापरात नाही.

एकंदरच ह्या ओळीची पुन्हा नव्याने रचना करावी, असे मी सुचवतो.

श्री सर (दोन्ही)