"मी नादाच्या लागलागलो नादी...
म्हटले त्याने, `नाद सोड रे !`
"             

"कवितेसाठी इतुके सारे केले
पण नाही मी जीव ओतला
नाही मी सर्वस्व सांडले
कविता करण्यासाठी
"                           .... छानच, संपूर्ण कविताच मस्त जमलीय ! अभिनंदन.