मॅग्निट्युडचे मूळ मॅग्नस म्हणजे ग्रेट या अर्थाचा शब्द असे आहे.
संगीतात लघू गुरू असा प्रकार असतो त्यातला गुरू मोठा या अर्थी असतो का? तसे असेल तर गुरुत्त्व हा शब्द मॅग्निट्युडला पर्याय म्हणून कसा आहे?