प्रदीपराव, तुम्ही मनोगतावरची सुविधा न वापरता ह्‌म कसे लिहिले हे कृपया सांगाल का? आभारी राहीन. मी मराठी लिहिण्यासाठी इनस्क्रिप्ट कळफलक (कीबोर्ड) वापरत असतो. त्यात मला ह्‌म लिहिणे कधी शक्य झाले नाही. प्रत्येकवेळी आपोआप  ह्मह्म च होते.