या टुकार विडंबनाची फारशी मज खंत नाही!
दु:ख हे सलते उरी की - तेच ते लिहतोच आहे...

लोक  थकले! 'रे पुरे' सांगून मेल्या "केशवा"ला...
हा तरी सगळ्या जनाला नित्य बघ छळतोच आहे!

वा! यथार्थ!