लपवलेले तोंड जाताना तिच्या खोलीवरी मी
हाय बापाला तिच्या मम मनसुबा कळतोच आहे!

नेमका आलाच तो ही आज सामोरा मला अन
बोलला काहीच नाही पण मिळाली पोच आहे

-  
केशवराव, तुमच्या सखीचे काही काळ परगावी गेलेले तीर्थरूप तुमच्या सरबराईस परत आलेले दिसत आहेत.