मला वाटते, चर्चा म्हणजे काय याची व्याख्या आधी करायला हवी होती.
एखाद्याचे विचार वा संशोधन त्या व्यक्तीने अमूक एक वर्षे अभ्यास केल्यामुळे जर त्या व्यक्तीची खात्री पटली असेल, तर इतरांनी एकही प्रश्न उपस्थित न करता स्वीकारणे, म्हणजे चर्चा.
किंवा
एखादा विचार आपल्या जवळ असलेल्या माहितीशी ताडून न बघता जशी च्या तशी स्वीकारणे म्हणजेच चर्चा.
यापुढील चर्चांच्या वेळी या गोष्टी लक्षात घेउयात मिलिंदजी. नाही का ?
क. लो. अ.
पराग जोगळेकर