रसग्रहण उत्तमच जमले आहे. हा चित्रपट पहायचे टाळत होते कारण पाहिल्यानंतर कित्येक दिवस डोक्यात हा भुंगा रहणार हे माहित होते. पण वरिल रसग्रहण वाचल्यावर मात्र या वीक एंडला 'देवराई' बघायचाच हे ठरवून टाकले आहे!