>>मुरकुटे ह्यांना हे माहीत नसताना त्यांनी बहुधा नोटपॅडमधील सुविधांचा वापर करून zwj आणि zwnj उमटवले असावेत. (तसे कुणालाही करता येईल.)<<-प्रशासक.

मला करता आले नाही. माझ्या संगणकावरील नोटपॅडवर ही सोय सापडली नाही. स्टार्टवर टिचकी मारून प्रोग्रॅम्स-अक्सेसरीझ-नोटपॅड इथे  जाऊन टिचकी मारल्यावर माझा संगणक नोटपॅड उघडतो.  पुढे?