आजही तेल लावून, दोन वेण्या घालून, त्या पुढे घेऊन, खणाचे परकरपोलके नेसून आलेली मुलगी बॉबकटवाल्या मुलींतून उठून दिसते. आणि अर्थात सुंदरही!