ही सुचवण चांगली आहे पण इथेही गुरुत्व ह्याला आस्थापित आणि सुपरिचित अर्थ ग्रॅव्हिटी असा आहे त्यामुळे ती अडचण आहेच.