देवराईचे हे सुंदर परिक्षण वाचून वाटले खरच चांगली कला ही चांगल्या रसिकांमुळेच पुढे जाउ शकते.
मन मांडता मांडता गेले सांडून सांडून
गेले द्यायचे राहून मनाचे मऊपण....