मस्तच! 'फ्रेमस्वरुप आई' खूपच आवडले.
आधीचेही भाग वाचले आहेत. त्यांबद्दलही इथेच धन्यवाद देतो.प्रशासकांनी या भागांची कृपया मालिका बनवावी.