सहज-सुंदर कविता, मनापासून आवडली...

छोट्या देवघरासमोर निरांजन तेवत असते
प्रसन्न अशा घरामध्ये अन्नपूर्णा जेवत असते
तेवणाऱ्या त्या ज्योतीला आधार जळणाऱ्या वातीचा ..

छान...