अतुल कुलकर्णी 'देवराई' मधली भूमिका अक्षरशः जगला आहे. सोनाली कुलकर्णीच्या भाषेचा बाज आणि मुद्राभिनय अप्रतिम.
भावे-सुकथनकर यांचा आणखी एक उत्तम चित्रपट म्हणजे 'वास्तुपुरुष'. त्यातही सर्वच कलाकारांची कामे सुंदर आहेत, विशेषतः उत्तरा बावकर आणि अतुल कुलकर्णी.
काहीकाही पुस्तके, काही गाणी, काही चित्रपट कायम हाताशी राहावेत, असे वाटते.
सहमत.