अदिती, विडंबन मस्त झाले आहे. जवळजवळ सर्व शेरातून एकच संदेश... वा! एका वेगळ्या विषयाचे पण जवळजवळ एक थीम असणारे सर्व शेर!
कधीचे तुझे नाव केले वजा
तुझे काव्य म्हणजे आम्हाला सजा
हा हा!
नवे नाव पाहून होते अवस्था-
तुझी नामशंका, घरे काळजा!
क्या बात है!
तुला वाटले की "लिहावे अता"
क्षणी त्या स्थळा सोडुनी दूर जा
हा हा ! (किती जणांना असे सांगणार? असो हे विडंबन आहे. )