खरंच! मातृभाषा कोणती जी 'शब्द' जन्माला घालते ती?, की जी दुसऱ्या भाषेतील संकल्पनांना नाईलाज म्हणून शब्द उसने घेते ती? वांझोट्या भाषेला आपली 'मातृभाषा' कशी म्हणायचे? असा विचार करणं चुकीचं वाटतो?
एखाद्या भाषेची 'स्रुजनक्षता' किंवा 'शब्द-जनन क्षमता' ती भाषा बोलणाऱ्या / लिहिणाऱ्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती, कडव्या प्रेमबळावर तर अवलंबून नसते?
- सतीश रावले
सुबोध लिपी दुवा क्र. १