पडद्यावर जिथे चित्रपट संपतो, तिथे तो प्रेक्षकाच्या मनात सुरू झाला पाहिजे

पुष्कळदा ब्रेख्थच्या नाटकातून असा अनुभव येतो असे म्हणतात. म्हणजे नाटक पाह्ल्य पाह्ल्या तितकेसे मनात भरत नाही. मात्र नंतर कायम मनात भरून राहते.

असो.

तुमचे रसग्रहण का समीक्षण का आस्वाद जे काय आहे ते फारच आवडले. आणखीही अशी रसग्रहणे वाचायला आवडेल.

दिलीप