अक्सेसरीझ-नोटपॅड इथे जाऊन टिचकी मारल्यावर माझा संगणक नोटपॅड उघडतो. पुढे?
नोटपॅड सगळीकडे असेच उघडते.
त्यात तुमच्या पद्धतीने ह्म लिहा
ह्मच्या पुढे कर्सर ठेवा आणि बॅक्स्पेस ने म कट करा
आता ह् उरला
आता कर्सर तेथेच ठेवा आणि माऊसच्या राइट बटनने मेनू उघडा. इन्सर्त युनिकोड कॅरक्टरवर क्लिक करा. सबमेनू उघडेल त्यात ZWJ किंवा ZWNJ सिलेक्ट करता येते.
ह् च्या पुढे ZWJ इन्सर्ट केलेत तर ह् होईल. त्यापुढे म चिकटवला तर ह्म होईल.
ह् च्या पुढे ZWJN इन्सर्ट केलेत तर ह् होईल. त्यापुढे म चिकटवला तर ह्म होईल.
त्यापेक्शा मनोगताची .j .s पद्धत सोपी आहे. धन्यवाद.
(उपकृत)
प्रदीप (प्रदीप किंवा प्रदीप !)