मीराताई,
आपण नेहमीच छान-छान लिहित असता. हा लेख पण छान व उद्बोधक आहे.
असेच अभिनव लिहीत जा.
आपला,
(वाचक) भास्कर
ता.क. - प्रतिसाद द्यायला उशीर झाला म्हणून राग मानू नका. मध्यंतरी वेळेची फार मारामारी झाल्याने बऱ्याच चांगल्या गोष्टी नजरेतून सुटल्या... त्यातली ही एक.