आपण फार ताकदीने हाताळला आहे. नाहीतर आम्ही टिंगल करायला टपलो होतोच. हा प्रकार फसण्याचीच जास्त शक्यता असते.
हॅट्स ऑफ्फ हर्षलजी. व्यावसायिक लेखकाचे लेखन वाटले. नीटनेटके, चकाचक आणि आकर्षक.
पु भा ची आतुरतेने वाट पाहात आहे.