छळवणूक.

नेहमीप्रमाणे झकास. हमखास षट्कार मारणारा फलंदाज केशवराव. लौकिक कायम आहे.

पोच आणि पोचा दोन्ही डाव्या कानावर. अशाच आपल्याला कानावर मिळोत आणि आम्हाला अशीच विडंबने लाभोत.

शुभेच्छा.