आवडेल असे विडंबन....

ही शुद्ध जरा क्षीण होते
अन्‌ पती बोलका होतो

तव घरात अवतरण्याच्या
मज स्मरती घातकवेळा 
घर भरभर अवरून सगळे
मी पुन्हा सात्त्विक होतो

हा वास्तव आणि प्रत्येकाचा अनुभव. अर्थात अतिशयोक्ती वगळून.

मस्त कविता. झकास.

माझ्या अभिप्रायाचे शब्द गुळगुळीत होऊन लाजले.

शुभेच्छा.